एका क्षणाची झोप माहेराची देई दौलत खूब आरामाची एका क्षणाची झोप माहेराची देई दौलत खूब आरामाची
येता श्रावणाचा मास मन हरकुन जाते जीव होई कासावीस सय माहेराची येते. येता श्रावणाचा मास मन हरकुन जाते जीव होई कासावीस सय माहेराची येते.
सय माहेराची येता मन पाखरू बनतं एका क्षणात माहेरी कसं जाऊन बसतं सय माहेराची येता मन पाखरू बनतं एका क्षणात माहेरी कसं जाऊन बसतं
मला झोप नाही... मला झोप नाही...
जीव माझा वेडा झाला दोन शब्द प्रेमाचे बोलून गेली.... जीव माझा वेडा झाला दोन शब्द प्रेमाचे बोलून गेली....